Loan Sathi Arj in Marathi
नवीन व्यवसायासाठी किंवा व्यवसाय (Business) वाढवण्यासाठी तसेच पर्सनल कारणासाठी तुम्हाला कर्ज (Loan) मिळणे साठी बँकेला मराठी मध्ये अर्ज लिहावा लागतो.
मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला बँकेतून कोणतेही लोन घायचे असो तुम्हाला मराठी मध्ये अर्ज लिहून बँकेला द्यावा लागतो. जेव्हा तुम्ही कर्ज (Loan) मिळणे साठी बँकेत अर्ज सादर करता तेव्हा त्यानंतर तुमचे मागील बँकेचे व्यवहार बघून बँकेतील कर्मचारी तुमच्या कडून आवश्यक असणारे कागदपत्रे घेऊन तुम्हाला योग्य ते कर्ज (Loan) देतात.
वैयक्तिक कर्जासाठी मराठीत अर्ज PDF Download
Application for Personal Loan in Marathi PDF Download
गोल्ड लोनसाठी मराठीत अर्ज PDF Download
Application for Gold Loan in Marathi PDF Download
गृहकर्जासाठी मराठीत अर्ज PDF Download
Application for Home Loan in Marathi PDF Download
व्यवसाय वाढीसाठी कर्ज मिळणे बाबत मराठी अर्ज PDF Download
Application for Business Loan in Marathi PDF Download
नवीन व्यवसाय कर्जासाठी मराठीत अर्ज PDF Download
Application for New Business Loan in Marathi PDF Download